जुळून येती रेशीमगाठी Julun Yeti Reshimgaathi | Zee Marathi | lyricforever.com
Julun Yeti Reshimgathi Title Song Lyrics of Zee Marathi TV
Serial.
Film/Serial/Album:
Julun Yeti Reshimgaathi
Music by: Nilesh
Mohrir
Lyrics by: Ashwini
Shende
Singer(s): Swapnil
Bandodkar, Nihira Joshi-Deshpande
Music on: Zee
Marathi
Julun Yeti Reshimgathi Song Lyrics in Marathi:-
मुक्याने बोलले… गीत ते जाहले
स्वप्नं साकारले पहाटे
पाहिले…
नाव नात्याला काय नवे?
वेगळे मांडले सोहळे
तुजसाठी
मिळावे तुझे तुला…
आस ही ओठी
कोणी कुठे बांधल्या
रेशीमगाठी?
जुळून येती रेशीमगाठी…
आपुल्या रेशीमगाठी…
उन्हाचे चांदणे उंबर्यात
सांडले
डाव सोनेरी सुखाचे कुणी
मांडले?
खेळ हा कालचा.. आज कोण
जिंकले?
हरवले कवडसे.. मिळून ते
शोधले
एकमेकांना काय हवे?
जे हवे सगळेच आणले
तुजसाठी
कळावे तुझे तुला… मी तुजसाठी
कोणी कुठे बांधल्या
रेशीमगाठी?
जुळून येती रेशीमगाठी…
आपुल्या रेशीमगाठी…
0 Comments