असंभव – झी मराठी | Asambhav Title Song Lyrics | Zee Marathi|lyricforever.com
Asambhav Title Song Lyrics from Zee Marathi TV Serial. asambhav serial
मालिका : असंभव
संगीतकार : स्वप्नील
बांदोडकर
गीतकार : गुरु ठाकूर,
मधुकर जोशी
गायक/गायिका : स्वप्नील
बांदोडकर
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावक:।
न चैनं क्लेदयन्त्यापो न
शोषयति मारुत:॥
दिवसामागून रात्र धावते
सकाळ-संध्याकाळ
सूत्रधार जो या सार्याचा
नाव तयाचे काळ
काय तयाच्या मनात दडले
नकळे कधी कुणा
क्षणांत होते संभव सारे क्षणापूर्वीचे, असंभव!
0 Comments